हुन्नूर / प्रतिनिधी
---------------------------
आमदार भारत नाना भालके यांच्या अथक प्रयत्नाला आणि सततच्या पाठपुराव्याला यश म्हैसाळचे पाणी हुन्नूर मध्ये दाखल
आमदार भारत (नाना) भालके यांच्या अथक प्रयत्नातून व सततच्या पाठपुराव्यामुळे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी आज सकाळी मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर गावाजवळील ओढ्यात आले म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी आज सकाळी हुन्नूर येथील गावाजवळील मध्ये ओढ्यामध्ये पाणी आल्यानंतर पाण्याची जलपूजन करताना माजी जि. प. सदस्य मा. व्यंकटराव भालके, तानाजी काकडे,बसवराज पाटील जगन्नाथ रेवे, यशवंत होळकर, मच्छिंद्र खताळ, आनंदा आमुंगे, मरगू कोळेकर गुलाब माने, तम्मा काका चौगुले, ब्रह्मदेव रेवे, पांडुरंग हुलगे, व्यंकाप्पा पाटील, गौडप्पा बिराजदार, खुदाभाई शेख, रावसाहेब कोरे
यावेळी मानेवाडी रेवेवाडी हुन्नूर लोणार महमदाबाद पडोळकरवाडी मारोळी भोसे शिरनांदगी चिक्कलगी निंबोनी जंगलगी या भागातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.