गोपीचंद पडळकर यांची गुरुवारी मंगळवेढा येथे जाहीर सभा - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, April 9, 2019

गोपीचंद पडळकर यांची गुरुवारी मंगळवेढा येथे जाहीर सभा
गोपीचंद पडळकर यांची गुरुवारी मंगळवेढा येथे जाहीर सभा


  मंगळवेढा / मदार सय्यद

------------------------------------


सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मा. ॲड  प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रचारार्थ 11 एप्रिल रोजी सकाळी 1 वाजता आठवडा बाजार मैदान मंगळवेढा येथे होणाऱ्या जाहीर सभेसाठी महाराष्ट्र धनगर समाजाचे नेते व सांगली लोकसभा व्ही बी ए चे उमेदवार गोपीचंद पडळकर जाहीर सभेचे आयोजन केले आहे तरी मतदार बंधू भगिनीणि उपस्थित राहावे असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे तालुकाअध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, महिला अध्यक्ष वैशाली सावंत प्रा.महादेव ढोणे तानाजी चौगुले यांनी केले आहे .

या सभेसाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.अशोक सोनोने, माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ॲड विजयराव मोरे,सोलापूर जिल्हा शहर अध्यक्ष तौफिकभाई शेख,भारीप जिल्हाध्यक्ष निशांत बनसोडे,वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.धम्मपाल माशाळकर,जिल्हा कार्याध्यक्ष शेख सम्मीउल्लाह,जिल्हा महासचिव श्रीशैल गायकवाड, ॲड  अरुण जाधव,नाना कदम, सोलापूर युवक जिल्हाध्यक्ष सागर गायकवाड, वंचित बहुजन आघाडी युवक जिल्हाध्यक्ष विक्रांत गायकवाड, तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रा महादेव ढोणे सर महासचिव अशोक माने,सत्यवान सोनवले ,प्रा.डी. के साखरे ,सिद्धार्थ लोकरे ,शहराध्यक्ष सोमनाथ ढावरे,युवक तालुकाध्यक्ष सुनिल शिंदे,युवक शहराध्यक्ष अशोक जाधव,महासचिव संजय सरवदे, आयुब मुल्ला अमिर काझी,महिलाअध्यक्ष वैशाली सावंत, वंचित बहुजन आघाडी महिला अध्यक्ष उषा चव्हाण, तालुका महासचिव निकिंता सोनवने,उपाध्यक्ष लक्ष्मी ससाने उपस्थितीत राहणार असून सदर सभेस उपस्थितीत राहण्याचे आवाहन प्रसिद्धी प्रमुख महेश कांबळे,अंकुश शेवडे,नितीन साळवे यांच्या कडून करण्यात आले आहे.

Pages