हुन्नूर येथे दत्तू रामा भोसले यांची आज प्रथम पुण्यतिथी - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, April 17, 2019

हुन्नूर येथे दत्तू रामा भोसले यांची आज प्रथम पुण्यतिथीदत्तू रामा भोसले यांची आज प्रथम पुण्यतिथी


हुन्नूर / प्रतीनिधी

-----------------------

हुन्नूर ता. मंगळवेढा येथील दत्तू रामा भोसले यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

 भोसे येथील ह. भ. प. राजगुरू महाराज यांची कीर्तन व भजनाचा कार्यक्रम होऊन फुलाच्या कार्यक्रम होणार आहे त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम असून या कार्यक्रम पाहण्यासाठी व पुण्यतिथी हुन्नूर परिसरातील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहान शिवाजी भोसले, मच्छिंद्र भोसले, माजी सरपंच भैरू भोसले, गोरख भोसले, राणू भोसले, दादाराव भोसले, सुरेश भोसले, यांनी आवाहन केले आहे

Pages