खिदमत चॅरिटेबल बहुउद्देशीय संस्था मंगळवेढा चे संस्थापक अध्यक्ष नजीरभाई इनामदार यांचा वाढदिवस खाऊ वाटप करून साजरा मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा / प्रतिनिधी
नजीर इनामदार, संस्थापक अध्यक्ष खिदमत चॅरिटेबल संस्था, मंगळवेढा यांच्या वाढदिवसानिमित्त नपा मुला मुलींची शाळा नंबर २ आणि उर्दू शाळा येथील शाळेमध्ये धनंजय खवतोडे, माजी नगराध्यक्ष यांच्या हस्ते लहान मुले व मुली यांना खाऊ वाटप करण्यात आले या वेळी नजीर इनामदार,खरात गुरुजी, वाकडे गुरुजी, रशीद तांबोळी, अध्यक्ष मंगळवेढा शहर काँग्रेस अल्पसंख्याक सेल,अशोक माने, प्रसिद्धी प्रमुख,मंगळवेढा तालुका काँग्रेस,बिलाल बागवान, अध्यक्ष मंगळवेढा शहर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल,जावेद दरवाजकर, जमीर इनामदार,रमीजराजा मुल्ला,युसुफ बागवान,तस्लिम आकुंजी, बागवान जनाब,हुजेफ बागवान आदि उपस्थित होते