ॲड. प्रकाश आंबेडकर यांची आज मंगळवेढा येथे जाहीर सभा
मंगळवेढा / प्रतिनिधी
-------------------------------
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार अँड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची गुरुवार दिनांक 28 मार्च रोजी सकाळी 10 वाजता आठवडा बाजार येथे जाहीर सभा होणार आहे
या सभेस भारिप बहुजन महासंघ व ए.आय.एम.आय.एम चे पदाधिकारी उपस्थित राहणार असून सर्व कार्यकर्त्यांनी व मंगळवेढा तालुक्यातील बंधू आणि भगिणींनी या सभेस उपस्थित रहावे असे अवाहन भारिप-बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड यांनी केली आहे