सदाशिव इंगोले यांचे अल्पशा आजाराने निधन
सांगोला / प्रतिनिधी
वाढेगाव तालुका सांगोला येथील नाथपंथी डवरी गोसावी समाज्याचे सक्रिय ज्येष्ठ नेते सदाशिव कृष्णा इंगोले यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यूसमयी ते 70 वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, पाच मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते मनमायाळू स्वभावाचे असल्याने त्यांच्या निधनाने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत होती.सदाशिव इंगोले यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी उद्या बुधवारी सकाळी 7 करण्यात येणार आहे.
मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर व मुढवी गावचे ग्रामसेवक दत्तात्रय इंगोले भाऊसाहेब यांचे ते चुलते होत