हुन्नूर/ प्रतिनिधी
महमदाबाद (हु)येथे जय मार्तंड वाघ्या मुरळी कंपनी सांगोला यांच्याकडून समाज प्रबोधन
कार्यक्रम महमदाबाद (हु)ता.मंगळवेढा येथील नामदेव अप्पा शिंदे यांच्या घरी जय मार्तंड वाघ्या मुरळी कंपनी सांगोला यांच्याकडून समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी
भागवत करे गणेश करे यांनी यावेळी समाजातील होणाऱ्या अंधश्रद्धा, हुंडाबळी, व्यसनमुक्ती, या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी महमदाबाद( हु) या परिसरातील ग्रामस्थ व नागरिक कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी केली होती परिसरातील ग्रामस्थांना भोजनाची व्यवस्था केली होती.
यावेळी पंचायत समितीचे सदस्य सुर्यकांत ढोणे वाडेगाव ता. सांगोला येथील सरपंच नंदकुमार दिघे ग्रामपंचायत पंचायत सदस्य सतीश दिघे डॉ. राजू घाडगे अनिल सुतार ,माजी सरपंच शिवाजी नरळे, हनुमंत उर्फ बाळू घंबरे आधी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नामदेव शिंदे संभाजी शिंदे प्रशांत काशीद बापू भोसले अतुल भोसले भानुदास गोरड बिरू गोरड सुनील जाधव यशभैय्या गणेश तरुण मंडळ चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यांनी परिश्रम घेतले