जत तालुक्याचे नेते विक्रमसिंह सावंत यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, February 5, 2019

जत तालुक्याचे नेते विक्रमसिंह सावंत यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा


जत / प्रतिनिधी

विक्रमसिंह सावंत यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

 यंदा जत तालुक्यात दुष्काळी परिस्थिती तसेच कै.पतंगराव कदम यांचे आकस्मिक निधना मुळे सांगली जिल्हा बँकेचे संचालक व जत काँग्रेसचे नेते विक्रमसिंह सावंत यांनी वाढदिवस साजरा करू नये असे आव्हान केले होते

सावंत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुका युवक काँग्रेस व विक्रम फाउंडेशन च्या वतीने साधेपणाने व विधायक उपक्रम हाती घेऊन वाढदिवस साजरा केला


जत तालुका युवक काँग्रेसच्या वतीने जत मधील सर्व रुग्णालयात फळ वाटप व गुड्डापुर येथे मोफत चारा वाटप,मुस्लिम मद्रसा येथे शालय,साहित्य वाटप,भगीनी निवेदिता मुलींचे वसहतीगृह येथे शालय साहित्य खाऊ वाटप करताना जत तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष विकास माने, नगरसेवक निलेष बामणे,विक्रम फाउंडेशन अध्यक्ष युवराज निकम,विक्रम फाउंडेशन उपाध्यक्ष राजेंद्र माने सर,जत तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष गणी मुल्ला,फरोज नदाफ,सांगली जिल्हा आदिवाशी पारदीसंघ कार्याध्यक्ष राहुल काळे सर,सांगली जिल्हा सरचिटणीस रमेश कोलेकार सर,जत तालुका NSUI अध्यक्ष बाळासाहेब बामणे,युवा नेते आकाश बनसोडे,सुमित जगदाने,श्रावण कांबळे,दिनेश जाधव,सदानंद कोळी,शाहिद मुजावर,मोसिन शेख,मोसिन इनामदार,आदेश जाधव,इकबाल नदाफ,अमरसिंह माने, राहुल कोडग,सर्व पदाधिकारी उपस्थित होते,

Pages