मंगळवेढा / प्रतिनिधी
हुन्नूर च्चा विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आमदार भारत भालके यांनी लोकनियुक्त ग्रामपंचायत च्या सरपंच मनीषा मच्छिंद्र खताळ यांच्या सत्कारप्रसंगी बोलत होते प्रथम गावातील प्रमुख अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गावातून रॅली काढण्यात आली त्यानंतर आराध्य दैवत देवा चरणी नतमस्तक होऊन रूपांतर झाले निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमदार भारत नाना भालके यांच्या हस्ते करण्यात आला

त्यानंतर आमदार भारत भालके यांनी सांगितले की गावचा विकास आराखडा तयार करा तुम्हाला लागेल त्या योजनेतून निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन देण्यात आले यावेळी समितीचे माजी सभापती तानाजी काकडे कारखान्याचे माजी संचालक ज्ञानेश्वर खांडेकर माजी संचालक महादेव कोरे तमा काका चौगुले माजी सरपंच दगडू सुतार माजी उपसरपंच राजाराम पुजारी जगन्नाथ रेवे शाहीर यशवंत खताळ गुलाब माने महादेव पाटील बीटी पुजारी शहाजी सूर्यवंशी ज्योतिबा पुजारी ह भ प व्होनमोरे महाराज ज्ञानदेव घाडगे ब्रह्मदेव रेवे पोपट शिंदे काशिलिंग खताळ मच्छिंद्र पुजारी मधु सूर्यवंशी दिलीप खडतरे सुरेश शिरसागर आदी उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत सदस्य अंबाबाई सवदागर माने सुरेश साळुंखे छाया सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल होनमाने यांनी केले यावेळी नूतन लोकनियुक्त सरपंच मनीषा मच्छिंद्र खताळ यांनी सांगितले की शासनाच्या योजना गरजूंना देणार असून गावामध्ये पारदर्शक कारभार करणार असल्याचे सांगितले