रजाक शेख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला
मंगळवेढा शहरातील युवक नेते राज्जाक मुबारक शेख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला
यांच्या वाढदिवसानिमित्त आदम शेख,सचिव,मंगळवेढा शहर काँग्रेस अल्पसंख्याक सेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या वेळी बिलाल बागवान, अध्यक्ष, मंगळवेढा शहर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल, अशोक माने, प्रसिद्धी प्रमुख, मंगळवेढा तालुका काँग्रेस आदि उपस्थित होते