मंगळवेढा / प्रतिनिधी
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना मधील कामगार सुधाकर सोमा बनसोडे याचा काल ऊस भरलेल्या बैल गाडीचे चाक पंक्चर झाल्याने जॅक लावून पंक्चर काढताना जॅक निसटल्याने बैलगाडी अंगावर पडून जागेवर मूत्यु झाला होता.
आमदार भारत भालके यांनी आज त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन २५००० रुपयाची रोख मदत केली या वेळी तानाजी खरात, भारत बेदरे, ईश्वर गडदे,बच्या चव्हाण,राजू बेदरे उपस्थित होते