मंगळवेढा / प्रतिनिधी
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अँड.नंदकुमार पवार यांच्या वाढदिवस निमित्त त्यांचा सत्कार करताना माजी नगराध्यक्ष बाबूभाई मकानदार.सोबत जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस फिरोज मुलाणी,जिल्हा दुध संघाचे माजी संचालक बाळासाहेब शिंदे,उद्योजक आझाद पटेल,मरवडेचे माजी सरपंच अजितसिंह पवार,वैभव पाटील आदी उपस्थित होते