पंढरपूर शहरातील शिवसेनच्या नूतन पदाधिकाराच्या निवडी जाहिर - Pantnagari Times

Breaking News

Friday, January 18, 2019

पंढरपूर शहरातील शिवसेनच्या नूतन पदाधिकाराच्या निवडी जाहिर


पंढरपूर शहरातील शिवसेनच्या नूतन पदाधिकाराच्या निवडी जाहिर                                

पंढरपूर/ प्रतिनिधी

पंढरपूर शहारातील शिवसेनेच्या नूतन पदाधिकाराच्या निवडी मा.आमदार डाॅ.तानाजीराव सावंत संपर्क प्रमुख सोलापूर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा सन्मवयक प्रा.शिवाजीराव  सावंत यांच्या आदेशाने नूतन  पदाधिकाराच्या निवडी जाहिर करण्यात आल्या यावेळी पंढरपूर शहराच्या वतीने  तिळू- गूळाचा हि कार्यक्रम करण्यात आला  उप शहर प्रमुख पदी लंकेश बुरांडे , सचिन बंदपट्टे विभागप्रमुख पदीपंकज डांगे, पप्पू पितळे गणेश वाघमारे महेश मेहर विठ्ठल करकमकर वैभव बडवे तानाजी मोरे मनोज शिदे   शहर रिक्षा संघटेच्या शहर अध्यक्षपदी अविनाश वाळके रिक्षा संघटेच्या संपर्क प्रमुख पदी बाबा अभंगराव यांच्या निवडी करण्यात आली  तसेच तीस शाखा प्रमुख व तीस उपशाखा प्रमुख च्या निवडी करण्यात आल्या 23 जानेवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहरामध्ये तीस शिवसेच्या शाखेचे उदघाटन करण्यात येणार आहे . यावेळी जिल्हा सन्मवयक प्रा.शिवाजीराव सावंत संहसंर्पक प्रमुख लक्ष्मीकांत ठोगे पाटील  जिल्हा प्रमुख संभाजी शिदे मा.जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव  महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ.शैलाताई गोडसे  उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव उपजिल्हा प्रमुख चरण चवरे  तालुका प्रमुख महावीर देशमुख शहर प्रमुख रविद्र  मुळे  विनोद कदम यांनी सर्व नूतन पदाधिकार्याचे अभिनंदन केले 

यावेळी जयवंत माने संजय घोडके काका बुरांडे नितिन शेळके विनायक वनारे माऊली अष्टेकर योगेश चव्हाण पिटू गायकवाड इ शिवसैनिक महिला उपस्थित होते.अशी माहीती शहरप्रमुख रविद्र मुळे यांनी दिली.

Pages