बुधवारी मंगळवेढा शहरामध्ये स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 21 शाखेचे उदघाटन - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, January 29, 2019

बुधवारी मंगळवेढा शहरामध्ये स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 21 शाखेचे उदघाटनमंगळवेढा - प्रतिनिधी

मंगळवेढा शहरामध्ये स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढा शहरामध्ये 30जानेवारी रोजी 21 शाखेचे उदघाटन शिवसेना जिल्हा सन्मवयक प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते उद्घाटन व संहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोगे पाटील जिल्हाप्रमुख गणेश वानकर जिल्हाप्रमुख संभाजी शिदे महिला आघाडी संपर्क प्रमुख संजनाताई गाडी  महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ. शैलाताई गोडसे मा.जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव विधानसभा संपर्क प्रमुख संतोष माने युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्निल वाघमारे  उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव उपजिल्हा तुकाराम भोजने याच्या  प्रमुख उपस्थितीत करण्यात  येणार आहे.विधानसभा सघटक विजय कुलबरमे तालुका सन्मवयक श्रीशैल कुंभार शहर सन्मवयक नारायण गोवे तालुका संघटक सुभाष तानगावडे शहर संघटक सलीम खतीब  तालुका उपप्रमुख गंगाधर मसरे कृष्णा सपकाळ संभाजी खापे अरूण मोरे शंकर भगरे शहर उपप्रमुख रमेश जाधव बापू खराडे सतिश शिर्के गणेश कुराडे विशाल इंगळे विभागप्रमुख प्रकाश पवार रमेश ढगे धनाजी गवळी सदाशिव सरवळे आण्णासो भोजने रमेश चोपडे दयानंद ढावरे दिपक आसबे हणमंत कोरे दत्ता माने दता टिके   शिवसेना तालुका व शहरातील उपतालुका प्रमुख शहर उपप्रमुख विभागप्रमुख गटप्रमुख शाखाप्रमुख उपशाखा प्रमुख  युवासेना शिवसेना प्रणित सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थितीत राहणार आहेत अशी माहिती मंगळवेढा शहर प्रमुख सुनिल दत्तू व तालुका प्रमुख तुकाराम कुदळे यांनी माहिती दिली

Pages