मौजे महमदाबाद ता.मंगळवेढा येथे प्रधानमंत्री उज्वला गॅस योजने अंतर्गत मोफत 101लाभार्थ्यांना गॅस वाटप करण्यात अाले .गॅस वाटप हे अनुमोल(अनुगामी लोकराज्य महाअभियान)यांच्या माध्यमातुन करण्यात आले....!
यावेळी उपस्थित मिनाक्षी हणमंत घुंबरे.यांच्या हस्ते वाटप केले या वेळी मंगल क्षिरसागर.मिराबाई गोरड.राधाबाई नरळे.रुक्मीनी.क्षिरसागर.कमल गोरड.आनिता नरळे.जनाबाई हिप्परकर.मायाक्का घुंबरे.द्राक्षायणी किट्टद.संपता घुंबरे.सुमन भोसले.लक्ष्मी कटरे.इंदाबाई चाबरे.व सर्व लाभार्थ्या महिला उपस्थित होता ...